विराट कोहलीने दिलेली रिॲक्शन
रिषभ पहिल्याच चेंडूवर बाद झाल्यानंतर विराटची जहरी रिॲक्शन पाहिली का? व्हिडिओ आहे चर्चेत
दक्षिण आफ्रिका विरुद्ध भारत (South Africa vs India) या दोन्ही संघांमध्ये ३ वनडे सामन्यांची मालिका पार पडली. या मालिकेतील अंतिम सामन्यात भारतीय संघाला ४ धावांनी....






