विराट कोहलीने भटक्या जनावरांची केली मदत
शंभराव्या कसोटीपूर्वी कोहलीचे ‘विराट’ काम, भटक्या जनावरांच्या मदतीसाठी उचलले ‘हे’ पाऊल
भारतीय क्रिकेट संघाचा माजी कर्णधार आणि स्टार फलंदाज विराट कोहली (Virat Kohli) याला क्रिकेटविश्वातील सर्वोत्कृष्ट फलंदाजांमध्ये गणले जाते. तो एक महान खेळाडू असण्याबरोबरच खूप चांगला....






