विराट कोहलीने मोडला राहुल द्रविडचा विक्रम

Virat Kohli

INDvsAUS: ‘किंग कोहली’ने पार केली ‘द वॉल’! फिफ्टी करताच केला ‘हा’ मोठा पराक्रम नावावर

सप्टेंबर 26, 2022

ऑस्ट्रेलिया विरुद्ध झालेल्या तिसऱ्या टी20 सामन्यात भारताने (INDvsAUS) बाजी मारली आहे. हैद्राबाद येथे रविवारी (25 सप्टेंबर) खेळला गेलेला हा सामना भारताने 6 विकेट्सने जिंकला आहे.....