विराट कोहलीने‌ सोडला भारतीय संघाचा बायो-बबल

virat-kohli

विराटने सोडली ‘टीम इंडिया’ची साथ! मालिकेच्या अर्ध्यातून परतला घरी; वाचा सविस्तर

भारतीय क्रिकेट संघ सध्या वेस्ट इंडिज विरुद्ध मर्यादित षटकांच्या मालिका खेळत आहे. वनडे मालिकेत निर्भेळ यश मिळवल्यानंतर टी२० मालिकेतही भारताने २-० अशी आघाडी मिळवली ...