विराट कोहलीने सोडावे कर्णधारपद
“….तर विराट कोहलीने कर्णधारपद सोडावे”, मॉंटी पानेसरचे स्पष्ट मत
भारत आणि इंग्लंड यांच्यात झालेल्या मालिकेतील पहिल्या कसोटी सामन्यात इंग्लंड संघाने भारतीय संघाचा दारुण पराभव केला होता. इंग्लंड संघाने भारतीय संघासमोर ४२० धावांचे आव्हान ठेवले....





