विराट कोहली आणि रवी शास्त्री व्हायरल ऑडिओ क्लिप

ऐकलंच पाहिजे! ‘किंग’ कोहली अन् ‘कोच’ शास्त्रींमधील संवादाचा ‘तो’ ऑडिओ लीक; इंटरनेटवर जोरदार व्हायरल

जून 3, 2021

भारत आणि न्यूझीलंड यांच्यात विश्व कसोटी अजिंक्यपद स्पर्धेचा अंतिम सामना येत्या १८ जून ते २२ जून दरम्यान साऊथहॅम्पटनच्या मैदानावर रंगणार आहे. या सामन्यासाठी भारतीय संघ....