विराट कोहली चाहते मजेशीर घोषणाबाजी
‘दीवाली हो या होली, अनुष्का लव कोहली’ चाहत्यांने केली मजेशीर घोषणाबाजी, पाहा विराटची प्रतिक्रिया!
विराट कोहलीचे भारतासह विदेशातही खूप चाहते आहेत. विराटची फक्त एक झलक पाहण्यासाठी चाहते तासंतास त्याची वाट पाहत असतात, आणि त्याच्यासोबत मजा करण्याच्या मूड मध्ये देेखील....






