विराट कोहली डाएट
खूप साऱ्या भाज्या ते डोसा, ‘रनमशीन’ विराट कोहलीचा कसा असतो डाएट, घ्या जाणून
आजकाल क्रिकेटच नाही तर जवळपास सर्वच खेळांतील खेळाडू फिटनेसकडे गंभीरतेने लक्ष देत आहे. भारतीय क्रिकेट संघात तर खेळाडूंचा फिटनेस हा सर्वात महत्त्वाचा मुद्दा गेल्या काही....






