विराट कोहली भारतातील सर्वात मौल्यवान सेलिब्रिटी
विराट समोर शाहरुख-सलमान फिके; किंग कोहली भारतातील सर्वात माैल्यवान सेलिब्रिटी
विराट कोहली मैदानावर आणि मैदानाबाहेर देखील चाहत्यांचा लाडका आहे. विराटचे भारतासह जगभरात अनेक चाहते आहेत. विराट कोहलीची गणना सर्वाधिक फॉलो केलेल्या खेळाडूंमध्ये केली जाते. या....






