विराट कोहली विरुद्ध हाँगकाँग

Virat Kohli Bowling

सहा वर्षानंतर दिल्या सहा धावा! हाँगकाँग विरुद्ध विराट कोहलीची भन्नाट बॉलिंग

—
सप्टेंबर 1, 2022

आशिया चषक (Asia Cup) 2022चा चौथा सामना भारत विरुद्ध हाँगकाँग (INDvsHK) यांच्यात रंगला. बुधवारी (31 ऑगस्ट) दुबई येथे झालेल्या या सामन्यात भारताच्या दोन खेळाडूंनी उल्लेखनीय....