विराट कोहली व केएल राहुल

रोहितने 22 महिन्यांपूर्वी व्यक्त केलेला विश्वास विराट-राहुलने ठरवला सार्थ, वाचा काय म्हणालेला कॅप्टन

भारतीय संघाने वनडे विश्वचषक 2023 स्पर्धेची सुरुवात दिमाखात केली. भारताने बलाढ्य ऑस्ट्रेलिया संघाचा 6 विकेट्सने पराभव केला. भारताच्या विजयात विराट कोहली आणि केएल राहुल यांनी सिंहाचा वाटा उचलला. भारतीय ...