विराट कोहली श्रीमंत
जशी कमाई, तसा खर्च! विराटच्या नवीन घड्याळाची किंमत ऑडी कारच्या किंमतीपेक्षा जास्त, आकडा तर वाचाच
भारतीय संघाचा माजी कर्णधार विराट कोहली श्रीमंत क्रिकेटपटूंमध्ये गणला जातो. विराट फक्त क्रिकेटमधूनच कमाई करत नाही, तर त्याच्या कमाईचे अनेक मार्ग आहेत. तो अनेक ब्रँड्समधून....






