विराट कोहली संपत्ती
जिथे-तिथे फक्त किंग कोहलीचीच हवा! ब्रँड व्हॅल्यूच्या बाबतीत सर्व सेलिब्रेटींना टाकलं मागे
—
टीम इंडियाचा स्टार फलंदाज विराट कोहलीनं आपल्या शानदार फलंदाजीनं जगभरातील चाहत्यांची मनं जिंकली आहेत. तो जगातील सर्वात यशस्वी क्रिकेटपटू पैकी एक आहे. क्रिकेटमध्ये त्यानं ...