विराट कोहली सोनाक्षी सिन्हा डान्स
रोहितच्या संगीत सोहळ्यात विराटने सोनाक्षी सिन्हासोबत केलेला भन्नाट डान्स, व्हिडिओ व्हायरल
भारतीय संघाचा ‘हिटमॅन’ रोहित शर्मासाठी १३ डिसेंबर हा दिवस खूप खास आहे. याच दिवशी रोहित शर्मा आपली प्रेयसी रितिका सजदेहसोबत विवाह बंधनात अडकला होता. काही....







