विराट कोहली 75 वे शतक
जोड्या जबरदस्त! टीम इंडियाच्या फलंदाजांनी अहमदाबादमध्ये रचला इतिहास, 90 वर्षात प्रथमच असं घडलं
भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया संघातील 4 सामन्यांच्या कसोटी मालिकेतील अखेरचा सामना अहमदाबाद येथे खेळला जात आहे. या कसोटीत ऑस्ट्रेलियाने पहिल्या डावात 480 धावांचा पहाड उभारला होता.....






