विराट कोहील कसोटी कर्णधारपदावरून पायउतार

virat-kohli-test

कसोटी कर्णधारांतील ‘ध्रुवतारा’ बनला विराट!

जानेवारी 15, 2022

भारतीय संघाच्या महान खेळाडूंपैकी एक असलेल्या विराट कोहलीने शनिवारी (१५ जानेवारी) त्याच्या चाहत्यांना एक मोठा झटका दिला. विराटने भारताच्या कसोटी संघाचे कर्णधारपद सोडण्याचा निर्णय घेतला....