विरेंद्र सेहवागची इंस्टाग्राम पोस्ट

IND v PAK T20 WC

सेहवागने चोळलं पाकिस्तानच्या जखमेवर मीठ! व्हिडिओ शेयर करत म्हणाला, ‘आमच्याकडे फटाके तर तुमच्याकडे..’

ऑक्टोबर 24, 2022

टी20 विश्वचषक (T20 World Cup) 2022 मध्ये रविवारी (23 ऑक्टोबर) भारत आणि पाकिस्तान हे कट्टर प्रतिस्पर्धी संघ एकमेकांना भिडले. या थराराक सामन्यात भारताने 4 गडी....