विश्वचषकातील पहिले शतक

कॉनवेच्या दीडशतकाने वाढले भारतीयांचे टेन्शन! नरेंद्र मोदी स्टेडियमवर घडला नकोसा योगायोग

वनडे विश्वचषक 2023 स्पर्धेला गुरुवारी (5 ऑक्टोबर) सुरुवात झाली. अहमदाबाद येथील नरेंद्र मोदी स्टेडियमवर मागील विश्वचषकाचा विजेता इंग्लंड व उपविजेता न्यूझीलंड यांच्या दरम्यान हा ...