विश्वचषकात चमकदार कामगिरी करणारे 5 खेळाडू

Rachin-Ravindra-And-Gerald-Coetzee

‘असे’ 5 खेळाडू, ज्यांच्याकडून वर्ल्डकपमध्ये कुणालाच नव्हती अपेक्षा, पण आपल्या प्रदर्शनाने करतायेत धमाल

ऑक्टोबर 31, 2023

आयसीसी वनडे विश्वचषक 2023 स्पर्धेच्या सुरुवातीपूर्वी सर्वांनाच स्टार खेळाडूंकडून दमदार प्रदर्शनाची आशा होती. रोहित शर्मा याच्यापासून ते विराट कोहली, बाबर आझम, डेविड वॉर्नर, क्विंटन डी....