विश्वचषकात सर्वाधिक वेळा उपांत्य फेरीत प्रवेश
उपांत्य फेरीत प्रवेश करताच न्यूझीलंडने केली या विश्वविक्रमाची बरोबरी
लंडन। आज (5 जूलै) 2019 विश्वचषकात लॉर्ड्सवर पाकिस्तान विरुद्ध बांगलादेश संघात सामना सुरु आहे. या सामन्यात पाकिस्तानला उपांत्य फेरीत प्रवेश करण्यासाठी बांगलादेशला 7 धावांवर सर्वबाद....





