विश्वचषक न जिंकलेले क्रिकेटपटू
या १० दिग्गज क्रिकेटपटूंना आजपर्यंत मिळवता आले नाही विश्वचषकाचे विजेतेपद
12 व्या वनडे क्रिकेट विश्वचषकाला येत्या गुरुवारपासून सुरुवात होणार आहे. त्यामुळे आता सर्वांनाच या विश्वचषकाची उत्सुकता लागली आहे. अनेकांनी यावर्षी विश्वचषक विजयाचे प्रबळ दावेदार कोण....





