विश्वचषक 2023मध्ये सर्वाधिक विकेट्स घेणारे 5 गोलंदाज
आपल्या गोलंदाजीने वर्ल्डकप 2023 गाजवणारे टॉप 5 गोलंदाज, यादीत ‘तो’ एकटाच भारतीय; पाहा यादी
जेव्हाही मोठ्या स्पर्धांचा विषय निघतो, तेव्हा फलंदाजांची चर्चा तर होतेच, पण त्यांच्यानंतर दुसरी सर्वात जास्त चर्चा कुणाची होत असेल, तर ती म्हणजे गोलंदाजांची. सध्या विश्वचषक....






