वीरेंद्र सेहवागचा मुलगा आर्यवीर सेहवाग

बाप तसा लेक! वडिलांच्या पावलावर पाऊल ठेवून वीरेंद्र सेहवागच्या मुलाचा गोलंदाजीत जलवा

जानेवारी 5, 2025

भारतीय क्रिकेट संघाचा माजी सलामीवीर वीरेंद्र सेहवागच्या झंझावाती फलंदाजीचे चाहते आजही जगभरात आहेत. आता सेहवागप्रमाणेच त्याची दोन मुलं, आर्यवीर आणि वेदांत त्याच्या पावलावर पाऊल ठेवून....

बाप तसा लेक! वीरेंद्र सेहवागच्या धाकट्या मुलाचा गोलंदाजीत कहर

डिसेंबर 7, 2024

वीरेंद्र सेहवागचा धाकटा मुलगा वेदांत सेहवाग यानं देशांतर्गत क्रिकेटमध्ये अप्रतिम कामगिरी केली आहे. वेदांतनं अंडर 16 दिल्ली संघासाठी खतरनाक गोलंदाजी करत 4 बळी घेतले. तो....

Virender-Sehwag

वीरेंद्र सेहवागच्या मुलाची झंझावाती खेळी! चौकार-षटकारांची आतषबाजी करत ठोकलं द्विशतक

नोव्हेंबर 21, 2024

एकेकाळी टीम इंडियाचा माजी स्फोटक फलंदाज वीरेंद्र सेहवागला जगातील भलेभले गोलंदाज घाबरायचे. आता वीरेंद्र सेहवागच्या मुलानं वडिलांच्या पावलावर पाऊल ठेवलं आहे. या दिग्गज फलंदाजाचा मुलगा....

Virender-Sehwag

भारतीय दिग्गजाच्या मुलाची पदार्पणातच शानदार खेळी, अवघ्या 26 षटकांत जिंकवला सामना

ऑक्टोबर 5, 2024

भारतासाठी चमकदार कामगिरी करणाऱ्या अनेक दिग्गज खेळाडूंची मुलं आता क्रिकेटपटू म्हणून स्वतःची ओळख निर्माण करत आहेत. राहुल द्रविडचा मुलगा समित द्रविड महाराजा टी20 ट्रॉफी मध्ये....

Virender-Sehwag

राहुल द्रविडच्या मुलानंतर आणखी एका दिग्गजाच्या मुलाचा अंडर 19 संघात समावेश

सप्टेंबर 29, 2024

भारतीय क्रिकेटच्या इतिहासात असे अनेक दिग्गज झाले, ज्यांची मुलं आंतरराष्ट्रीय स्तरावर खेळली आहेत. काही क्रिकेटपटूंचे मुलं अजूनही भारतीय संघात स्थान मिळवण्यासाठी प्रयत्न करत आहेत. अलीकडेच,....

Virender-Sehwag

वीरूसारखाच मोठा क्रिकेटर बनणार आर्यवीर; वडिलांना नाही, तर ‘या’ खेळाडूला म्हणाला फेव्हरेट

डिसेंबर 6, 2022

भारतीय संघात असे अनेक दिग्गज खेळाडू आहेत, ज्यांनी क्रिकेट कारकीर्द गाजवली आहे. तसेच, त्यांची गणना जगभरातील विस्फोटक खेळाडूंमध्ये होते. त्यांच्या पावलांवर पाऊल ठेवत त्यांची मुलेही....