वीरेंद्र सेहवागने यो यो टेस्ट बद्दल केलेलं वक्तव्य
‘तर सचिन-गांगुली भारतीय संघात दिसलेच नसते’, पाहा विरेंद्र सेहवागने कुणावर साधलाय निशाणा
भारतीय संघाचा क्षेत्ररक्षणाचा स्तर गेल्या काही वर्षांमध्ये उंचावला आहे. याचे मुख्य कारण म्हणजे खेळाडूंचा फिटनेस. विराट कोहलीने कर्णधारपदाची जबाबदारी स्वीकारल्यापासून त्याने खेळाडूंच्या फिटनेसवर खूप जोर....





