वीरेंद्र सेहवागने रॉयल चॅलेंजर्स बेंगलोर संघाला दिलेला सल्ला
विराटला हटवून ‘या’ धुरंधराला सलामीला पाठवा, माजी विस्फोटक फलंदाजाचा आरसीबीला मोलाचा सल्ला
इंडियन प्रीमियर लीग स्पर्धेच्या इतिहासात गेल्या १३ हंगामात एकदाही जेतेपद न मिळवू शकलेल्या रॉयल चॅलेंजर्स बेंगलोर संघाने आयपीएलच्या १४ व्या हंगामात चांगली सुरुवात केली होती.....






