वीरेंद्र सेहवाग आणि शोएब अख्तर
‘रावळपिंडी एक्सप्रेस’चे धक्कादायक वक्तव्य; म्हणाला, ‘सेहवाग मला भेटला, तर त्याला मी खूप मारेल’
पाकिस्तानचा शोएब अख्तर हा त्या काळातील वेगवान गोलंदाजांपैकी एक आहे. अख्तरला भारतात खूप पसंत केले जाते. भारत आणि पाकिस्तान याच्यात जेव्हा सामना व्हायचा, तेव्हा अख्तरची....






