वेंकटेश अय्यर आयपीएल शतक

वाह रे वेंकटेश! शानदार अय्यरचा वानखेडेवर शतकी धमाका, मॅकलमनंतर केवळ दुसराच ‘नाईट रायडर’

एप्रिल 16, 2023

आयपीएल 2023 मध्ये शनिवारी (16 एप्रिल) मुंबई इंडियन्स विरुद्ध कोलकाता नाईट रायडर्स हा सामना खेळला गेला. मुंबईच्या वानखेडे स्टेडियमवर झालेल्या सामन्यात केकेआर ने प्रथम फलंदाजी....