वेंकटेश अय्यर शतक
सूर्या-ईशानच्या दमदार खेळाने मुंबईचा केकेआरवर दणदणीत विजय! अय्यरचे शतक व्यर्थ
आयपीएल 2023 चा 22वा सामना मुंबई इंडियन्स आणि कोलकाता नाईट रायडर्स यांच्यात खेळला गेला. उभय संघांतील हा सामना मुंबईच्या वानखडे स्टेडियमवर खेळला गेला. पहिल्या दोन पराभवानंतर....





