वेंकट राहुल रगाला

राष्ट्रकुल स्पर्धा २०१८: भारताला दिवसातले दुसरे तर एकूण चौथे सुवर्णपदक, वेंकट राहुल रगालाची सुवर्णमय कामगिरी

राष्ट्रकुल स्पर्धेत आज भारताला आजच्या दिवसातले दुसरे तर एकूण चौथे सुवर्ण पदक मिळाले. वेंकट राहुल रगालाने वेटलिफ्टिंगमध्ये भारताला हे पदक मिळवून दिले. ८५ किलो ...