वेगवान गोलंदाज कुलदीप यादव

याला म्हणतात इम्पॅक्ट! अवघ्या 7 चेंडूवर फिलिप्सने हिसकावला रॉयल्सच्या तोंडून विजयाचा घास! पठ्ठ्या बनला थेट सामनावीर

आयपीएल 2023 च्या 52 व्या सामन्यात  राजस्थान रॉयल्स व सनरायझर्स हैदराबाद हे संघ आमनेसामने आले होते. अखेरचा चेंडूपर्यंत अत्यंत रंगलेल्या या सामन्यात अखेर हैदराबादने ...