वेस्ट इंडिजचा नेदरलँडला ३-०ने विजय

West-Indies-Team

मेयर्स आणि ब्रूक्सची शतके, वेस्ट इंडिजने २० धावांनी जिंकली तिसरी वनडे; मालिकाही घातली खिशात

जून 5, 2022

नेदरलँड विरुद्ध वेस्ट इंडिज यांच्यातील ३ सामन्यांची वनडे मालिका नुकतीच संपली आहे. शनिवारी (०४ जून) उभय संघात मालिकेतील तिसरा आणि शेवटचा वनडे सामना झाला. या....