वेस्ट इंडिजचा न्यूझीलंडमध्ये पहिला विजय
वेस्ट इंडिजची विश्वचषकात विजयी सुरुवात, पहिल्यांदाच न्यूझीलंडला मायदेशात चारली पराभवाची धूळ
By Akash Jagtap
—
न्यूझीलंडमध्ये आंतरराष्ट्रीय क्रिकेट काउंसिलद्वारा (आयसीसी) आयोजित महिला वनडे विश्वचषक स्पर्धा २०२२ (Women World Cup 2022) ची सुरुवात झाली आहे. या स्पर्धेतील पहिला सामना (First ...