वेस्ट इंडिज दौऱ्यासाठी ऑस्ट्रेलियन संघाची निवड
स्मिथ-वाॅर्नरचे पुनरागमन तर लॅब्यूशेनला वगळले! ‘असा’ आहे विंडीज दौऱ्यासाठीचा ऑस्ट्रेलियन संघ
ऑस्ट्रेलियन संघ येत्या जून महिन्यात वेस्ट इंडिजचा दौरा करणार आहे. या दौऱ्यासाठी क्रिकेट ऑस्ट्रेलियाने सोमवारी ऑस्ट्रेलियन संघाची घोषणा केली. या संघात वरिष्ठ खेळाडू स्टीव्ह स्मिथ,....






