वेस्ट इंडिज विरुद्ध अफगाणिस्तान

यजमान वेस्ट इंडिजची दादागिरी, अफगाणिस्तानवर 104 धावांनी मिळवला शानदार विजय

जून 18, 2024

टी20 विश्वचषक 2024 च्या साखळी फेरीच्या अंतिम सामन्यात यजमान वेस्ट इंडिजने अफगाणिस्तान विरुद्ध शानदार विजय मिळवला आहे. कॅरेबियन खेळाडूंनी आपल्या घरच्या मैदानात जोरदार शक्ती प्रदर्शन....