वेस्ट क्रिकेट संघ
रसेल, पूरननंतर आता कर्णधारसह 5 वेस्ट इंडिज खेळाडू निवृत्त होणार?
वेस्ट इंडिजचा स्फोटक फलंदाज आंद्रे रसेलने नुकताच आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती घेण्याचा निर्णय घेतला आहे. ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या पाच सामन्यांच्या टी-20 मालिकेतील दुसऱ्या सामन्यानंतर रसेल आंतरराष्ट्रीय क्रिकेटला निरोप....






