वॉर्नरने भुवनेश्वर कुमारचे पाय पकडले
मातीशी नाळ जोडलेला वॉर्नर! आधी भुवीच्या पडला पाया, नंतर मारली कडकडीत मिठी; मन जिंकणारा व्हिडिओ पाहाच
सनरायझर्स हैदराबाद विरुद्ध दिल्ली कॅपिटल्स संघात आयपीएल 2023 स्पर्धेतील 34वा सामना पार पडला. हैदराबाद येथील राजीव गांधी आंतरराष्ट्रीय स्टेडिअमवर हा सामना खेळण्यात आला. या सामन्यात....






