वॉशिंग्टन सुंदर आयपीएलमधून बाहेर
वॉशिंग्टन सुंदरबाबत धक्कादायक ब्रेकिंग! आता कुठलाही सामना खेळू शकणार नाही, लगेच वाचा
इंडियन प्रीमिअर लीग 2023चा महासंग्राम दिमाखात पार पडत आहे. या स्पर्धेचा पहिला टप्पा पूर्ण झाला आहे. अशातच, धक्कादायक बातमी समोर येत आहे. सनरायझर्स हैदराबाद संघाचा....






