व्हिव्हिएस लक्ष्मण क्रिकेट सल्लागार समितीने(CAC) भारतीय महिला संघ
तेंडूलकर, गांगुली, लक्ष्मण यांचा समावेश असणारी सल्लागार समिती करणार महिला संघाच्या नवीन प्रशिक्षकाची निवड?
भारतीय क्रिकेट वर्तुळात सध्या मिताली राज आणि महिला क्रिकेट संघाचे मुख्य प्रशिक्षक रमेश पोवार यांच्यातील वाद चर्चेचा विषय ठरला आहे. या प्रकरणामुळे आता पोवार यांच्या प्रशिक्षक करार....





