शफाली वर्मा

Indian-Womens-Cricket-Team

भारतीय महिलांचं नशीब फळफळलं! WPL लिलावात ‘या’ 10 खेळाडूंना मिळाले 1 कोटीपेक्षा जास्त रुपये, स्म्रीती टॉपर

सोमवारी (दि. 13 फेब्रुवारी) मुंबई येथे पहिल्या-वहिल्या महिला प्रीमिअर लीग 2023 स्पर्धेचा लिलाव पार पडला. या लिलावात जगभरातील अनेक खेळाडूंचे नशीब फळफळले. काही खेळाडू ...

विश्वचषक विजेत्या ‘कर्णधार’ शेफालीसाठी दिल्लीने दिली मुंबईला टक्कर, तब्बल 2 कोटी मोजून घेतले संघात

सध्या सुरू असलेल्या वुमेन्स प्रिमियर लीग लिलावात अनेक भारतीय क्रिकेटपटूंवर मोठी बोली लागली. नुकत्याच झालेल्या महिला अंडर 19 टी20 विश्वचषकात भारतीय संघाला विजेतेपद मिळवून ...

पाकची जिरवणारी जेमिमा रॉड्रिग्ज तब्बल 2.20 कोटींच्या बोलीसह दिल्लीच्या ताफ्यात दाखल

वुमेन्स प्रिमियर लीग च्या लिलावात महिला खेळाडूंवर पैशाचा पाऊस पडताना दिसला. या लिलावात भारतीय संघाची मधल्या फळीतील फलंदाज जेमिमा रॉड्रिग्ज हिने अनेक संघांचे लक्ष ...

Ind-vs-Pak

विश्वचषकात पाकिस्तानला भिडण्यापूर्वी मितालीचा टीम इंडियाला सल्ला; म्हणाली, ‘वरची फळी फॉर्मात, पण…’

मिताली राज ही भारतीय महिला संघाची माजी कर्णधार आहे. तिने एकाहून अधिक आयसीसी वनडे विश्वचषक स्पर्धेत (2005 आणि 2017) भारताचे नेतृत्व केले. असा मान ...

Ind-vs-Pak

भारत आणि पाकिस्तान संघ ‘या’ दिवशी येणार आमने-सामने, भारतीय क्रिकेटप्रेमींनी बातमी वाचलीच पाहिजे

नवीन वर्ष सुरू होऊन आता एक महिना उलटला आहे. यावर्षी क्रिकेट प्रेमींसाठी अक्षरश: स्पर्धांचा पाऊसच पडणार आहे. वर्षाची सुरुवात श्रीलंका आणि त्यानंतर न्यूझीलंडविरुद्ध झाली. ...

अगदी शाहरुखच्या ‘चक दे’ सारखीच आहे विश्वविजेत्या संघाच्या प्रशिक्षक नुशीन यांची स्टोरी; 18 वर्षांपूर्वी…

दक्षिण आफ्रिका येथे खेळला गेलेला पहिला महिला अंडर 19 टी20 विश्वचषक भारतीय संघाने आपल्या नावे केला. एकतर्फी झालेल्या अंतिम सामन्यात भारताने इंग्लंडचा सात गडी ...

विश्वविजेत्या मुलींचे अभिनंदन करताना द्रविड यांची ‘ती’ कृती ठरली कौतुकास्पद, स्वतः ऐवजी युवा…

दक्षिण आफ्रिका येथे पहिला महिला अंडर 19 टी20 विश्वचषक पार पडला. रविवारी (29 जानेवारी) पार पडलेल्या अंतिम सामन्यात भारतीय संघाने इंग्लंडला 7 गडी राखून ...

पीएम मोदींचा भारताच्या लेकींना सलाम; मान्यवरांनी केले विश्वविजेत्या संघाचे अभिनंदन

दक्षिण आफ्रिका येथे पहिला महिला अंडर 19 टी20 विश्वचषक पार पडला. रविवारी (29 जानेवारी) पार पडलेल्या अंतिम सामन्यात भारतीय संघाने इंग्लंडला 7 गडी राखून ...

“पुढच्या महिन्यात दुसरा वर्ल्डकप जिंकायचाय”, शफालीने व्यक्त केला आत्मविश्वास

दक्षिण आफ्रिका येथे खेळल्या जात गेलेल्या महिला अंडर 19 टी20 विश्वचषकात अंतिम सामना भारत आणि इंग्लंड यांच्या दरम्यान खेळला गेला. भारतीय संघाने या अंतिम ...

BIG BREAKING! पोरींनी रचला इतिहास, U19 टी20 विश्वचषकावर भारताने कोरले नाव

दक्षिण आफ्रिका येथे खेळल्या जात गेलेल्या महिला अंडर 19 टी20 विश्वचषकात अंतिम सामना भारत आणि इंग्लंड यांच्या दरम्यान खेळला गेला. भारतीय संघाने या अंतिम ...

India-Women

U19 टी20 वर्ल्डकप: भारतीय मुली इतिहास रचण्याच्या नजीक; विश्वविजयासाठी केवळ 69 धावांचे आव्हान

दक्षिण आफ्रिका येथे खेळल्या जात असलेल्या महिला अंडर 19 टी20 विश्वचषकात अंतिम सामना भारत आणि इंग्लंड यांच्या दरम्यान खेळला गेला. भारतीय संघाने या अंतिम ...

Ind-vs-Eng-U19

ICC U19 Womens T20 Final: कुठे, कधी आणि कशी पाहता येईल भारत-इंग्लंड संघातील फायनल? जाणून घ्याच

भारतीय क्रिकेटप्रेमींसाठी रविवारचा (दि. 29 जानेवारी) दिवस खूपच महत्त्वाचा आहे. या दिवशी 19 वर्षांखालील महिला टी20 विश्वचषक 2023 स्पर्धेचा अंतिम सामना खेळला जाणार आहे. ...

शफालीकडे इतिहास रचण्याची संधी! टी20 वर्ल्डकप फायनलमध्ये करणार देशाचे नेतृत्व

दक्षिण आफ्रिकेत सुरू असलेला महिला अंडर 19 टी20 विश्वचषक अंतिम टप्प्यात पोहोचला आहे. रविवारी (29 जानेवारी) स्पर्धेचा अंतिम सामना खेळला जाईल. भारत आणि इंग्लंड ...

टीम इंडियाला वर्ल्डकप फायनलमध्ये नेणारी धडाकेबाज श्वेता! 146 च्या सरासरीने ठोकल्यात धावा

शुक्रवारी (दि. 27 जानेवारी) 19 वर्षांखालील महिला टी20 विश्वचषक 2023मधील पहिला उपांत्य सामना भारतीय महिला विरुद्ध न्यूझीलंड महिला संघात पार पडला. सेनवस पार्क येथे खेळण्यात ...

BREAKING: अंडर 19 क्रिकेट विश्वचषकात भारतीय मुलींची सेमी-फायनलमध्ये धडक

दक्षिण आफ्रिकेत सुरू असलेल्या महिला अंडर 19 टी20 विश्वचषकात भारतीय महिला संघाने उपांत्य फेरी धडक मारली आहे. शफाली वर्मा हिच्या नेतृत्वातील भारतीय संघाने सरस ...