शमर जोसेफ वक्तव्य
कारकिर्दीतील पहिला महिना शमर जोसेफने बनवला स्पेशल! इंग्लंड-ऑस्ट्रेलियन दिग्गजांना पछाडत जिंकला ICC Award
जानेवारी 2024 मध्ये शमर जोसेफ याने वेस्ट इंडीजसाठी आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पदार्पण केले. आंतरराष्ट्रीय कारकिर्दीतील दुसऱ्याच सामन्यात त्याने अशी कामगिरी केली की, तो जगाभरात चर्चेचा विषय....






