शांत स्वभाव
धोनी क्रिकेटमध्ये येण्यापुर्वी कूल क्रिकेटर म्हणून ओळख असलेले ५ खेळाडू
भारताचा माजी कर्णधार एमएस धोनी नेहमीच त्याच्या शांत स्वभावासाठी ओळखला जातो. त्याचमुळे त्याला ‘कॅप्टनकूल’ म्हणूनही ओळखले जाते. धोनीला मैदानात खूप कमीवेळा त्याच्या भावना व्यक्त करताना....





