शामीया आराजू

कट्टर विरोधक असलेल्या पाकिस्तानच्या ‘या’ खेळाडूची धर्मपत्नी आहे कोहलीची जबरदस्त चाहती

जून 10, 2021

जगभरात भारतीय क्रिकेट संघाचा कर्णधार विराट कोहलीला स्टाइलिश क्रिकेटपटू म्हणून ओळखले जाते. उत्कृष्ट फलंदाजी करणारा विराट सर्वात तंदुरुस्त क्रिकेटपटू म्हणूनही ओळखला जातो. याच कारणामुळे विराटचा....