शारजील खानने सोडला झेल

अरे बाबा चेंडू बघून तरी थांबायचं! पाकिस्तानी खेळाडूने ‘असा’ सोडला सोपा झेल, Video पाहून व्हाल लोटपोट

एप्रिल 14, 2021

पाकिस्तानी संघाबद्दल दरवेळी वेगवेगळे प्रश्न उपस्थित केले जातात. बऱ्याच वेळेला खेळाडू असे क्षेत्ररक्षण करतात की प्रेक्षक हसू रोखू शकत नाहीत. सोमवारी (१२ एप्रिल) दक्षिण आफ्रिकेच्या....