शारीरिक शोषण
मोठी बातमी! पाकिस्तान संघाचा कर्णधार बाबर आझमवर लैंगिक शोषणाचे आरोप; महिलेकडून पत्रकार परिषदेत धक्कादायक खुलासे
पाकिस्तान क्रिकेट संघाचा कर्णधार आणि युवा प्रतिभावान फलंदाज बाबर आजम हा फलंदाजीच्या उत्कृष्ट शैलीसाठी ओळखला जातो. आधुनिक काळातील आघाडीच्या फलंदाजांमध्ये त्याची गणना होते. मात्र, त्याच्याबाबत....





