शार्दुल ठाकूरची प्रकृती खालावली

Shardul Thakur against Pakistan

Irani cup; सामन्यादरम्यान टीम इंडियाच्या स्टार वेगवान गोलंदाजाची प्रकृती खालावली, रुग्णालयात दाखल

ऑक्टोबर 3, 2024

भारतीय क्रिकेट संघाचा स्टार वेगवान गोलंदाज अष्टपैलू शार्दुल ठाकूर सध्या इराणी कप 2024 मध्ये मुंबईकडून खेळत आहे. लखनऊमध्ये खेळल्या जात असलेल्या इराणी कपच्या सामन्यात दुसऱ्या....