शिखर धवनच्या प्रायव्हेट पार्टला लागला चेंडू
लईच अवघड झालं! धवनच्या प्रायव्हेट पार्टला जोराने लागला चेंडू, काही मिनिटे मैदानावरच लागला लोळू
पंजाब किंग्जचा प्रभारी कर्णधार शिखर धवन संघाला आयपीएल २०२२ मधील २८वा सामना जिंकून देऊन शकला नाही. सनरायझर्स हैदराबादने ७ विकेट्स राखून हा सामना जिंकला. या....






