शिखर धवनने केली धोनी अन् गांगुलीची बरोबरी

S-dhoni-Shikhar-Dhawan

INDvsWI। विंडीजला हरवत ‘गब्बर’ने केली ‘कॅप्टन कुल अन् दादा’ची बरोबरी

जुलै 25, 2022

शिखर धवनच्या नेतृत्वाखाली भारतीय क्रिकेट संघाने वेस्ट इंडिजकडून त्याच्या घरी एकदिवसीय मालिका जिंकली आहे. मालिका विजयासह धवन महान महेंद्रसिंग धोनी आणि सौरव गांगुली यांच्या क्लबमध्ये....