शिखर धवन आणि पृथ्वी शॉची मस्ती
बेटे शेर हो तुम, मौज कर दी..! विजयानंतर धवनकडून शॉचे विशेष अंदाजात कौतुक, पाहा धमाल व्हिडिओ
आयपीएल 2021 च्या दुसर्या सामन्यात दिल्ली कॅपिटल्स संघाचे सलामीवीर शिखर धवन आणि पृथ्वी शॉ यांनी अतुलनीय कामगिरी केली. सामनावीर ठरलेल्या धवनने 54 चेंडूत 85 धावा....






