शिखर धवन- युवराज सिंग

युवराज सिंगचा शिखर धवन सोबत “चीन, टपक, डम डम”, पाहा मजेशीर VIDEO

ऑगस्ट 9, 2024

भारतीय संघाबाहेर असलेला अनुभवी सलामीवीर शिखर धवन हा त्याच्या मोकळ्या स्वभावासाठी प्रसिद्ध आहे. सोशल मीडियावर तो दररोज त्याच्या चाहत्यांसाठी मजेदार व्हिडिओ बनवत असतो. माजी अनुभवी....