शिवछत्रपती पुरस्कार प्राप्त कार्यकर्ते
शिवछत्रपती पुरस्कार प्राप्त कबड्डी कार्यकर्ते “राम मोहिते” निर्वतले.
शिवछत्रपती पुरस्कार प्राप्त कार्यकर्ते “राम आबाराम मोहिते” यांचे शनि. दि.५ऑक्टोबर२०१९ रोजी सायंकाळी ७-००वाजता हृदयविकाराच्या झटक्याने बीड येथे निधन झाले.निधनासमयी ते ७६वर्षाचे होते.त्यांच्या पाश्चात पत्नी, दोन....





